Maay Bhavani Lyrics |
#Marathi Song Lyrics | माय भवानी
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई
तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
#Marathi #Lyrics,
#Marathisongs,
#Gani,
#Gaani,
#Bhavgeet,
#Abhang,
#Koligeet,
#Bhaktigeet,
#Lavani,
#Chitrapatgeet,
#GeetRamayan,
#SureshBhat,
#Padgaokar,
#Mangeshkar,
#AshaBhosle,
#ArunDate,
#SudhirPhadke,
#ShridharPhadke,
#Vasantrao #Deshpande,
#BhimsenJoshi,
#Madgulkar,
#Abhisheki #Lyrics #MarathiSonglyrics #MarathiMovieSongLyrics #MarathiFilmSongLyrics #मायभवानी #मआठवणीतली गाणी- मराठी गाणी संगीत कविता काव्य साहित्य यांना समर्पित